🌸 मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर 🌸
Health

🌸 मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर 🌸

Über die Veranstaltung

महिलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आम्ही, सेवा हॉस्पिटल, विश्वकल्याण भारती, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन (NMO) आणि POGS यांच्यातील सहयोगाने, एक मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे!

स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला
मोफत HPV Vaccine लसीकरण
हिमोग्लोबिन (Hb) तपासणी
पोषण सल्ला (Nutritional Counseling)
वजन, उंची, BP व BMI तपासणी

💖 महिलांच्या आरोग्याची काळजी हीच आमची प्रतिबद्धता! आपल्या आरोग्यासाठी वेळेवर तपासणी करा, निरोगी आणि आनंदी रहा.

📍 स्थळ: सेवा हॉस्पिटल, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड, पुणे
📞 संपर्क: 9130638795
🔗 अधिक माहिती: सेवा हॉस्पिटल वेबसाइट
🔗 इव्हेंट लिंक: फेसबुक इव्हेंट

Ort

4 Priyadarshani Nagar Road No 3, Old Sangvi-Priyadarshani Nagar, Sangvi, Pimpri-Chinchwad 411027, India

Route

Diese Woche in Sverige