
आषाढी फराळ
Sobre el evento
उपवासालाही असते समृद्ध परंपरेची चव! साबुदाणा-बटाट्याच्या पलीकडचा पौष्टिक, फराळ अनुभवण्यसाठी जरूर या! दिनांक - २५ जुलै, २०२६वेळ - सकाळी ११.३० ते २.३०, संध्याकाळी ७ ते ९ठिकाण - रसोई डायनिंग हॉल, शनिवार पेठ, पुणे नावनोंदणीसाठी संपर्क - 8669629561
Ubicación
53 shaniwar peth, Shaniwar Peth, Maharashtra, India 411030
Cómo llegarDetalles
Fecha
sáb, 25 jul
Hora
07:30 - 17:30



