Diwali Celebration

Diwali Celebration

Sobre el evento

खऱ्या अर्थाने एका निरागस लेकराच्या आणि तिच्या आजीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहिल्यानंतर असं वाटलं की, ही दिवाळी खरोखर सार्थकी लागली. खुशीच्या आयुष्यात लहान वयातच आईचं सावट हरवलं, पण तिची आजी आणि बाबा यांनी गरिबीतही तिला प्रत्येक क्षणी प्रेम दिलं, तिच्या प्रत्येक इच्छेला आकार दिला.आज या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून मन भरून आलं. थोडंसं का होईना, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरता आला – यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नाही.या सुंदर उपक्रमात मनापासून साथ देणाऱ्या माझ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. आणि तुम्हा सर्वांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा !#SarthDiwali #SpreadingSmiles #Gratitude #smiles #nashik #harshadagaikar #diwali #diwalidecor

Encontrado por Somo·Ver original
Ubicación

Suresh Bapu Plaza, Zulelal Niwas, Khutwad Nagar, Cidco, Nashik 422008, India

Cómo llegar

Esta semana en Sverige