
१०० कोटींची संपत्ती निर्माण करा
À propos de l'événement
सगळे म्हणतात..."गुंतवणूक करा."पण कोणीच विचारत नाही..."गुंतवणूक नेमकी कशासाठी?"कर बचतीसाठी?मुलांच्या भविष्यासाठी?निवृत्तीसाठी?की...फक्त इतर सगळे करत आहेत म्हणून?क्षणभर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा..."माझ्या प्रत्येक गुंतवणुकीमागे एक स्पष्ट उद्देश आहे का?"कारण...उद्देशाशिवाय केलेली गुंतवणूक म्हणजे दिशेशिवाय सुरू केलेला प्रवास.योग्य गुंतवणुकीची सुरुवात योग्य विचारांपासून होते.चला, पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूया.CREATE WEALTH 100 CRORESThe Mindset to Create Wealthशनिवार | २५ जुलै २०२६सायंकाळी ६:०० वाजताविनामूल्य आर्थिक साक्षरता सत्रनोंदणीसाठी संपर्क करा:+91 9307487371मर्यादित जागा | पूर्वनोंदणी आवश्यक
Lieu
Pune, Maharashtra, India
Itinéraire



