
Open House with Lakshminarayan Vivah - Mumbai Edition
I dag, starter om 2t
Om arrangementet
OPEN HOUSE म्हणजे नक्की काय?
या ४५ मिनिटांच्या कार्यक्रमात लक्ष्मीनारायण विवाह संस्थेची संकल्पना आणि उद्देश काय आहे, तसेच आमचं वेगळेपण काय आहे, हे तुम्हाला समजेल.
त्याचबरोबर आमच्या अँपची एक छोटीशी झलक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही आम्ही देऊ.
हा कार्यक्रम कोणासाठी आहे?
तुम्ही लग्नासाठी जोडीदार गांभीर्याने शोधत असाल, तर हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठीच आहे.
हे ४५ मिनिटं तुमच्या जोडीदाराच्या शोधाच्या वाटचालीला एक नवी दिशा देऊ शकतात — तेव्हा नक्की रजिस्टर करा!
टीप: हा कार्यक्रम फक्त मुला-मुलींसाठी आहे. जर तुम्ही पालक असाल, तर नक्की तुमच्या मुला-मुलींना रजिस्टर करायला सांगा!
Detaljer
Dato
søn. 9. aug.
Tid
12:30 - 13:30
Åpne på mobilen
Skann med kameraet – arrangementet åpnes i Somo-appen.









