
Health
सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर!
About the event
✨ शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन:
🦴 अस्थिरोग तज्ज्ञ: हाडे, सांधे व पाठदुखी संबंधित समस्या व उपचारांवर सल्ला.
👩 स्त्रीरोग तज्ज्ञ: महिलांच्या आरोग्याची तपासणी व योग्य सल्ला.
👶 बालरोग तज्ज्ञ: मुलांची सामान्य तपासणी, ताप, अशक्तपणा, पोषण समस्या व जन्मजात हृदयविकार यासंबंधी सल्ला.
🩺 एम.डी. मेडिसिन: डायबिटीस, ब्लड प्रेशर व इतर सामान्य आजारांची तपासणी व उपचार सल्ला.
🌍 स्थळ: महालुशिफा मेडिकल सेंटर, काठे गल्ली, द्वारका, नाशिक - 422011
📞 निशुल्क अधिक माहितीसाठी संपर्क: 8956232756
निरोगी आरोग्यासाठी पाऊल उचला!
Location
Kathe Gali, Dwarka, Nashik 422011, India
Get directions